Galaxy Multistate Multipurpose

मोबाईल बँकिंग

मोबाईल फोनद्वारे पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे इ. सुविधा संस्थेच्या मोबाईल अँप द्वारे आपणास पुरवल्या जातात.

Galaxy Multistate Multipurpose

इंटरनेट बँकिंग

इंटरनेट बँकिंग काळाची गरज आहे, जलद बँकिंगकरिता संस्थेमध्ये खातेदारांना इंटरनेट बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Galaxy Multistate Multipurpose

ATM कार्ड सुविधा

तुमच्या पैश्यावर २४/७ तुमचा हक्क असावा, तुम्हाला गरज असेल तेव्हा पैसे काढता यावेत या साठी खातेदारांना ATM कार्ड्स उपलब्ध करून दिली जातात.

Galaxy Multistate Multipurpose

बिल पेमेन्ट

वीज बिल, फोन बिल, पाणी बिल इ. कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय भरण्याचा सुविधा आपल्या शाखेमध्ये पुरविल्या जातात.

Galaxy Multistate Multipurpose

आधार बँकिंग

सध्याच्या काळातील आर्थिक व्यवहाराकरिता वापरली जाणारी सर्वात सोपी आणि सुरक्षित अशी आधार संलग्न पेमेंट सुविधा संस्थेमध्ये पुरविली जाते.

Galaxy Multistate Multipurpose

NEFT/RTGS/IMPS सुविधा

भारतात कुठेही पैसे पाठवण्याकरिता व स्विकारण्याकरीता खातेदारांना NEFT / RTGS / IMPS सुविधा, DD, चेक क्लिअरन्स इ. सुविधा उपलब्ध.



Reg. No: MSCS/CR/1641/2025

भवानी मार्केट, रविवार पेठ, फलटण बसस्थानक समोर, फलटण, ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३
०२१६६-२२५५७७

Galaxy Multistate Multipurpose
Top