पगार तारण कर्ज

नोकरदार वर्गाला अनेकदा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. कधी अचानक येणारे संकट असते तर कधी एखादी स्वप्नपूर्ती! आणि या सगळ्यातुन आपल्याला आर्थिक दृष्टया सक्षम व्हायला मदत करतो, तो आपला पगार. 'पगार तारण कर्ज योजनेच्या' मदतीने आपल्याला त्वरित आणि कमीतकमी कागदपत्रांमध्ये जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध होते तेही कमीतकमी व्याजदरावर.

  • निव्वळ पगाराच्या १० पट कर्ज उपलब्ध
  • कमीतकमी कागदपत्रे
  • त्वरीत कर्ज मंजुरी
  • कमीतकमी व्याजदर
  • सुलभ कर्जफेड सुविधा
  • छुपे चार्जेस नाहीत

Reg. No: MSCS/CR/1641/2025

भवानी मार्केट, रविवार पेठ, फलटण बसस्थानक समोर,
फलटण, ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३

७८२२८३८८९४

info@galaxymultistate.com

Galaxy Multistate Multipurpose
Top