आवर्त बचत ठेव योजना

'बचत करणे ही काळाची गरज आहे' हे तर आपण जाणतोच. त्यासाठी आपण खूप मेहनतही करतो आणि वेळप्रसंगी काटकसर करून काही पैसे बाजूलाही ठेवतो, जे करणे कधी कधी शक्य नाही होत. पण तेच जर आपण 'आवर्त ठेव योजनेमध्ये' पैसे ठेवले तर बचतीची शिस्त देखील लागेल आणि त्यावर जास्तीत जास्त परतावा मिळून भविष्यात आर्थिक बाजू देखील भक्कम होईल.

  • १२ महिने ते ६० महिने मुदत
  • दरमहा रक्कम १० तारखेच्या आत जमा करावी
  • किमान रक्कम ₹ २००/- पासून पुढे
  • मुदत पूर्व खाते बंद केल्यास २% प्रमाणे कपात होईल

Reg. No: MSCS/CR/1641/2025

भवानी मार्केट, रविवार पेठ, फलटण बसस्थानक समोर,
फलटण, ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३

७८२२८३८८९४

info@galaxymultistate.com

Galaxy Multistate Multipurpose
Top