सुरक्षित भविष्याकरिता बचत ही अनिवार्य आहे यात कोणाचेच दुमत नाही. तुम्हालाही बचतीची सवय लागावी, तुमचीही बचत व्हावी, तुम्हालाही आर्थिक स्थैर्य मिळावे या हेतूने संस्थेमध्ये 'बचत खाते' उपलब्ध आहे. या खात्यावर जास्तीत जास्त व्याज दिले जाते व त्या बरोबरच ग्राहकांना पासबुक, ATM कार्ड, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, SMS बँकिंग, NEFT / RTGS / IMPS इ. सुविधा पुरविल्या जातात.
Reg. No: MSCS/CR/1641/2025
भवानी मार्केट, रविवार पेठ, फलटण बसस्थानक समोर, फलटण, ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३
०२१६६-२२५५७७