Galaxy Multistate Multipurpose, Ltd.
Galaxy Multistate Multipurpose, Ltd.
Galaxy Multistate Multipurpose, Ltd.
Galaxy Multistate Multipurpose, Ltd.
Galaxy Multistate Multipurpose, Ltd.
Galaxy Multistate Multipurpose, Ltd.

10%

मुदत ठेव

Galaxy Multistate Multipurpose, Ltd.

6%

बचत खाते

Galaxy Multistate Multipurpose, Ltd.

12.50%

सोने तारण

Galaxy Multistate Multipurpose, Ltd.

15.00%

वाहन कर्ज

गॅलेक्सी मल्टिस्टेट मल्टीपर्पज क्रेडिट सोसायटी लि.

समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली गॅलेक्सी मल्टिस्टेट मल्टीपर्पज क्रेडिट सोसायटी लि., फलटण अल्पावधीतच ग्राहकांच्या विश्वासाचा केंद्रबिंदू बनली आहे. आधुनिकते बरोबरच शिस्त आणि सुयोग्य व्यवस्थापन यामुळे संस्थेबरोबर व्यवहार करणे सर्वांनाच सुलभ आणि सोपे वाटते ज्यामुळे खातेदार बँकिंग चा सुखकर अनुभव घेत आहेत.

उपलब्ध सेवा-सुविधा

आमच्या सर्व ग्राहकांचा बँकिंगचा अनुभव सुखकर व्हावा यासाठी आधुनिक सेवा-सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जातात.

Galaxy Multistate Multipurpose

मोबाईल बँकिंग

मोबाईल फोनद्वारे पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे इ. सुविधा संस्थेच्या मोबाईल अँप द्वारे आपणास पुरवल्या जातात.

Galaxy Multistate Multipurpose

बिल पेमेन्ट

वीज बिल, फोन बिल, पाणी बिल इ. कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय भरण्याचा सुविधा आपल्या शाखेमध्ये पुरविल्या जातात.

Galaxy Multistate Multipurpose

ATM कार्ड सुविधा

तुमच्या पैश्यावर २४/७ तुमचा हक्क असावा, तुम्हाला गरज असेल तेव्हा पैसे काढता यावेत या साठी खातेदारांना ATM कार्ड्स उपलब्ध करून दिली जातात.

आम्ही आपल्या हाकेच्या अंतरावर आहोत, कोणत्याही प्रकारची शंका असल्यास अथवा कोणत्याही योजने बद्दल आपणास अधिक माहिती हवी असल्यास आमच्या शाखेस भेट द्या अथवा +०२१६६-२२५५७७ या क्रमांकावर संपर्क साधा.

बचत करणे सोप्पं होते, जेव्हा आमचा प्रतिनिधी रोज तुम्हाला भेटून हक्काने बचत करायला लावतो!

रोज थोडी थोडी बचत करूनच बचतीची सवय लागते आणि नकळतच आपण आपल्या भविष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी तयार होतो. अश्याच प्रकारे तुम्हाला तयार करण्यासाठी आमचा प्रतिनिधी रोज तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला छोटी छोटी बचत करायला लावून, आर्थिक स्थैर्य आणण्यास मदत करेल.





Reg. No: MSCS/CR/1641/2025

भवानी मार्केट, रविवार पेठ, फलटण बसस्थानक समोर, फलटण, ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३
०२१६६-२२५५७७

Galaxy Multistate Multipurpose
Top