'आपले स्वतःचे घर असणे' ही सर्वांच्याच आयुष्यातली खूप सुंदर आणि मोठी गोष्ट! अनेकदा घर घ्यायला आयुष्यभराची कमाई पणाला लागते! अनेक जणांसाठी तर 'स्वतःचे घर' म्हणजे आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. पण तरी देखील आपण आपले हे स्वप्न पूर्ण करतोच! अनेकदा त्यासाठी कर्ज घेतो पण आता हेच गृहकर्ज योजनेतून सहज शक्य आहे ते ही त्वरित आणि अतिशय कमी व्याजदरात.
Reg. No: MSCS/CR/1641/2025
भवानी मार्केट, रविवार पेठ, फलटण बसस्थानक समोर, फलटण, ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३
०२१६६-२२५५७७