व्यवसायवाढीसाठी तुम्ही दिवस-रात्र एक करता, मात्र तुमच्या कष्टांना भांडवलाची जोड नसेल तर इच्छित यश मिळणे कठीण होते. तुमच्या कष्टांना हातभार लावता यावा, तुम्हाला भांडवल उपलब्ध करून द्यावे याकरिता आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो आणि यासाठीच 'व्यवसाय कर्ज / मालतारण कर्ज' योजने अंतर्गत आम्ही अनेक होतकरू व्यावसायिकांना तत्पर कर्ज पुरवठा करत आहोत.
Reg. No: MSCS/CR/1641/2025
भवानी मार्केट, रविवार पेठ, फलटण बसस्थानक समोर, फलटण, ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३
०२१६६-२२५५७७